💐👍💐👍💐
** विद्यार्थ्यांना करून दाखविण्यासारखे जादूचे प्रयोग **
🌺* जादू कुंकू काळे करण्याची🌺
शिक्षित लोकांनी आपल्या शिक्षणाचा व विज्ञानाचा उपयोग करून अंधश्रद्धेचे निर्मुलन केले पाहिजे.
अर्धा लहान चमचाभर कुंकू व निरमा पावडर घ्या.
निरमा पावडरात अल्कली असते आणि कुकंवात अल्कली मिळताच काळे होते
सन २०१५-१६ पासून इ. ९वी मराठी प्रथम भाषा प्रश्नपत्रिका स्वरूप बदल झाला असुन आता कृतीपत्रिका असणार आहे.अधिक माहीती जाणुन घ्या. pdf. file DOWNLOAD साठी क्लिक करा.