मंगळवार, २५ एप्रिल, २०१७

इयत्ता 9 वी निकालपत्रक New

9 वी निकालपत्रक झाले सोपे... आकडेमोडीची झंझट नाही.. विद्यार्थी माहीती व गुण Excel शीटवर भरा.. निकालपत्रक व प्रगती कार्ड प्रिंट करा. खालील लिंक क्लिक करा...9 वी निकालपत्रक New क्लिक करा.

गुरुवार, ३० मार्च, २०१७

9 वी. निकालपत्रक एक्सेल Software

आता 9 वीचे निकालपत्रक झाले सोपे... सचिन चंदनशिवे यानी बनवलेले एक्सेल Software पुढील लिंकवर क्लिक करुन Download करा.
9 वी निकालपत्रक